Avis Computers
Set's Imitative Standards for others
32th Anniversary
MS-CIT stands for Maharashtra State Certificate in Information Technology.
It is a computer literacy course offered by the Maharashtra State Board of Technical Education (MSBTE) in India. The course aims to provide basic computer knowledge to the participants and make them proficient in using computers for their personal and professional needs.
The course covers various topics such as computer basics, operating systems, word processing, spreadsheets, presentation software, internet and email, and other essential computer applications. The course also includes practical training sessions to provide hands-on experience to the participants.
MS-CIT is a 144-hours course, which is conducted over a period of three months. The course is offered in both online and offline modes. Participants who successfully complete the course receive a certificate from MSBTE, which is recognized by various government and private organizations.
The eligibility criteria for the MS-CIT course vary from state to state in India. However, generally, anyone who has completed their 10th standard (secondary school) education or above can enroll in the course. The course fee also varies depending on the location and the training center.
Overall, the MS-CIT course is an excellent opportunity for individuals to learn basic computer skills and enhance their employability.
For more Information Contact Us :-
"Avis Computers"
Future Vedh (Right Direction to your Career)
दहावीनंतर पुढे काय ?
- या मध्ये इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांनी विकसित केलेली अतिशय शास्त्रशुद्ध अशी व मानसशास्त्रावर आधारित "करियर इंक्लीनेशन टेस्ट" हि शोध चाचणी देऊन करियरची दिशा निश्चित करा.
- कोणत्या शैक्षणिक क्षेत्रात करियर करावे हे निश्चित करण्यासाठी या टेस्टचे निष्कर्ष प्रमाण ठरतात.
- या चाचणीतून विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद मानसशास्त्रीय पातळीवर तपासून तो कोणत्या क्षेत्रात यशस्वी ठरू शकेल याचा निष्कर्ष संगणकाच्या माध्यमातून काढला जातो..
- चाचणी पूर्ण झाल्यावर, तज्ञांमार्फत मोफत करियर समुपदेशन पण केले जाते..
- या संपूर्ण उपक्रसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही..
Cyber Security
Extremely useful course designed for Engineering Students, Diploma, BCA, MCA & other Computer literate students. Also useful for all the professionals who work on Computers or may be working in the field of Hardware & Networking This course is also useful for all Internet and Smart Phone users, as our daily lives become more and more dependent on Internet-based tools and services, and as those platforms accumulate our sensitive data, the demand grows for experts in the field of cyber security.
- Introduction, Types of Computer Viruses and Infections - Importance of Cyber Security, Why we need Cyber Security skills, Adware & Spyware, Antispam, Botnet, Keyloggers, Overview of Viruses, Rootkits, Trojans and Worms, What are malwares, What is a Ransomware, Host file, Cyber Security in Everyday Life, How to prevent unwanted Ads and Pop-ups, Managing & Maintaining strong passwords, Secure online banking & information safety, Securing net banking and online transactions on public computers, Avoiding malware.
- Securing Personal computers and Operating Systems - Host file, Internet service hardening, ACL(Access Control List), patch management, Patch Deployment and verification, Patch testing, securing the OS, Security of TLS, Windows Update, Restricting Admin Access on laptops, Safety Tips for using Login IDs & Passwords on Public Computers, Using a physical lock for laptop, Checking warranty of a product or gadget, Protection of Data
- Types of Cyber Attacks - Cyber Attacks, Buffer Overflow Attack, DDOS Attack, Dos Attack, Impersonation attack MITM, Phishing, Social Engineering,Spoofing attacks, Tailgating attack, Zero Day exploit, Securing WhatsApp DP, Unknown email and safety tips, Sharing and Forwarding social media, Fake phone call, Beware of peeping while using passwords & PINS, Hiring a Cab & Safety.
- Ethical Hacking and tools used for Ethical Hacking - 7 Steps of reconnaissance, Configuring Windows Firewall, Foot printing, Hardware Protocol Analyser, Lawful Interception, MAC Address Filtering, NAT, NMAP, NMAP-PART2, Ethical hacking, Protocols which are affected, Sniffing. Tools used for ethical hacking. Tools used for foot printing, Types of Reconnaissance, Wireless Security Protocol, WPA3, Online work from home scams, Security of Debit & Credit card, What if my mobile is stolen, Safety tips for Using public Wi-Fi
- Securing LANs and Remote Networks - Firewall, Honeypot, IPS and IDS, IPSec, Load Balancer, Mobile device management, connection method, Setting LAB environment,SIEM, SNMP, Virtual box, VPN, Setting up Emergency, Text on a Android phone, Tracking the data on a Android phone, Using App Locker Tools, Noting down the IMEI code, How to block SIM card, Mobile while walking and driving, Safety Tips for selfies
महिलांसाठी कॉम्प्युटर, स्मार्टफोन व इंटरनेटवर आधारित संपूर्ण प्रॅक्टिकल सह कार्यशाळा..
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ, पुणे व अेविस कॉम्प्युटर्स, सोलापूर यांचा महिलांना खऱ्या अर्थाने डिजिटल स्मार्ट करणारा उपक्रम..
आयोजक: रोटरी क्लब ऑफ सोलापूर प्राईड
Avis Institute of Retail Management
" त्वरित नोकरीच्या संधीसाठी अेविसचा रिटेल मॅनेजमेंट कोर्स "
सोलापुरातील सुप्रसिद्ध संस्था अेविस कॉम्प्युटर्समध्ये महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या सहयोगाने अेविस इन्स्टिट्यूट ऑफ रिटेल मॅनेजमेंटची सुरुवात झाली आहे. या इन्स्टिट्यूटमध्ये रिटेल क्षेत्राशी निगडीत विविध शासनमान्य कोर्सेस शिकवले जातात. सर्टिफिकेट कोर्स इन रिटेल मॅनेजमेंट हा कोर्स केल्यावर लहान-मोठ्या शहरात विविध मॉल्स डिपार्टमेंटल स्टोअर्स, सुपर मार्केट,ऑनलाइन स्टोअर्स, शोरूम्स येथे त्वरित नोकरी मिळू शकते. केवळ तीन महिने कालावधीचा हा कोर्स अेविसमध्ये येऊन अथवा आपल्या घरी बसून मोबाईलवर देखील पूर्ण करता येईल. कोर्स पूर्ण झाल्यावर महाराष्ट्र ज्ञान महामंडळ व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रमाणपत्र मिळते. रिटेल मॅनेजमेंट कोर्ससोबत अतिरिक्त शुल्क भरून जॉब रेडिनेस कोर्स केल्यावर महाराष्ट्र ज्ञान महामंडळाकडून आपल्याला नोकरी शोधून दिली जाते. नोकरीचे किमान ३ कॉल आपल्याला दिले जातील. यामुळे कोर्स पूर्ण झाल्यावर नोकरी मिळण्याची मोठी संधी निर्माण होते. तसेच व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी या कोर्सचा उपयोग होणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांना, सध्या नोकरीत असलेल्यांना, मॅनेजमेंट व कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना देखील हे प्रशिक्षण उपयुक्त आहे. या क्षेत्रातील हा पहिला व एकमेव शासनमान्य कोर्स आहे. या कोर्सच्या अभ्यासक्रमात डी मार्ट वॉलमार्ट बिग बाजारया क्षेत्रातील हा पहिला व एकमेव शासनमान्य कोर्स आहे या कोर्सच्या अभ्यासक्रमात डी मार्ट, वॉलमार्ट, बिग-बझार, IKEA, कॉटनकिंग, होंडा, टाटा, फ्लिपकार्ट, कोकोकोला, नेटफ्लिक्स यासारख्या रिटेल कंपन्यांच्या केस-स्टडीज विद्यार्थ्यांना अनुभवायच्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना अचूक ज्ञान प्राप्त होणार आहे व नोकरी मिळवणे सोपे जाणार आहे. या क्षेत्रात स्टोअर असोसिएट, टीम लीडर, रिटेल स्टोअर ऑपरेटर, रिटेल सेल्स असोसिएट, रिटेल शिफ्ट सुपरवायझर, रिटेल कॅशियर इन्व्हेंटरी असिस्टंट/ मॅनेजर, प्रॉडक्ट मॅनेजर, स्टोअर सुपरवायझर, असिस्टंट सुपरवायझर, डिपार्टमेंट मॅनेजर,असिस्टंट स्टोअर मॅनेजर, वेअर हाऊस असिस्टंट/मॅनेजर इत्यादी अनेक प्रकारचे जॉब रोल असतात.
मोठमोठ्या कंपन्या सध्या रिटेल व्यापारात उतरत आहेत. ग्राहकांना अतिशय स्वस्त, सुलभ व थेट सेवा उपलब्ध करून देत आहेत. यामुळे या क्षेत्रात नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. यासाठी अेविसमध्ये शास्त्रशुद्ध रिटेल मॅनेजमेंटचे ट्रेनिंग घेणे आवश्यक आहे. मोबाईल व इंटरनेट क्रांती व वाढती संगणक साक्षरता यामुळे ई-कॉमर्स रिटेल देखील झपाट्याने वाढत आहे. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट या सध्या आघाडीच्या कंपन्या आहेत. इथे देखील खूप मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची संधी निर्माण झाली आहे. शासनाने देखील रिटेल क्षेत्राची वाढ पाहून व भारतीयांना मोठ्या प्रमाणात रोजगार व समृद्धी मिळवून देण्यासाठी सिंगल बँड रिटेल मध्ये १००% व मल्टी-बँड रिटेल क्षेत्रात ५१% थेट परकीय गुंतवणुकीची परवानगी दिली आहे. करोडो स्थानिकांना यामुळे रोजगार मिळणार आहे. नोकरीच्या विश्वात रिटेल क्षेत्र आघाडीवर आहे. सध्या १४ कोटींहून अधिक स्किल्ड, सेमी-सिक्ल्ड, अनस्किल्ड मनुष्यबळ या क्षेत्रात कार्य करत आहे. येत्या ५ वर्षात जगात सर्वाधिक नोकरीची संधी भारतीय रिटेल बाजारात असेल. अेविस मध्ये येऊन अचूक ज्ञान व कौशल्य प्राप्त केल्यास ग्लॅमर्स व मोठ्या पगाराचे जॉब लाखोंच्या संख्येने उपलब्ध आहेत.
कोर्सच्या अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी आजच विजापूर रोडवरील अेविस कॉम्प्युटर्सला भेट देऊन या कोर्सचे तपशीलवार प्रेझेंटेशन मिळवा. मोफत ट्रायल घ्या मग प्रवेश निश्चित करा. अेविस कॉम्प्युटर्स ही गेली ३१ वर्षे कार्य करणारी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची सर्वात मोठी मॉडेल सेंटर संस्था आहे.
- अविनाश मठपती
संपर्क - 9370732180
-
दहावीनंतर पुढे काय ? अेविसच्या फ्युचर वेध या मोफत उपक्रमात सहभागी व्हा.. या मध्ये इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ व महाराष्ट्र ज्ञान...
-
Extremely useful course designed for Engineering Students, Diploma, BCA, MCA & other Computer literate students. Also useful for all the...
-
MS-CIT stands for Maharashtra State Certificate in Information Technology. It is a computer literacy course offered by the Maharashtra State...
Comments