Future Vedh (Right Direction to your Career)

 दहावीनंतर पुढे काय ?


अेविसच्या फ्युचर वेध या मोफत उपक्रमात सहभागी व्हा.. 


  • या मध्ये इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांनी विकसित केलेली अतिशय शास्त्रशुद्ध अशी व मानसशास्त्रावर आधारित "करियर इंक्लीनेशन टेस्ट" हि शोध चाचणी देऊन करियरची दिशा निश्चित करा.  

  • कोणत्या शैक्षणिक क्षेत्रात करियर करावे हे निश्चित करण्यासाठी या टेस्टचे निष्कर्ष प्रमाण ठरतात.

  • या चाचणीतून विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद मानसशास्त्रीय पातळीवर तपासून तो कोणत्या क्षेत्रात यशस्वी ठरू शकेल याचा निष्कर्ष संगणकाच्या माध्यमातून काढला जातो.. 

  • चाचणी पूर्ण झाल्यावर, तज्ञांमार्फत मोफत करियर समुपदेशन पण केले जाते..

  • या संपूर्ण उपक्रसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही..





अधिक माहितीसाठी प्रत्यक्ष संपर्क साधा.. 
अेविस कॉम्प्युटर्स
गोल्डन हाईट्स, तिसरा मजला, ITI पोलीस चौकी जवळ, विजापूर रोड,
सोलापूर- 413004.

9325732180
7558352180
8855032180
8855962180




No comments:

Post a Comment