महिलांसाठी कॉम्प्युटर,  स्मार्टफोन व इंटरनेटवर आधारित संपूर्ण प्रॅक्टिकल सह कार्यशाळा..

" डिजिटल सहेली "


महाराष्ट्र ज्ञान महामंडळ, पुणे व अेविस कॉम्प्युटर्स, सोलापूर यांचा महिलांना खऱ्या अर्थाने डिजिटल स्मार्ट करणारा उपक्रम..
आयोजक: रोटरी क्लब ऑफ सोलापूर प्राईड






प्रशिक्षणाचा कालावधी: 
सात दिवस दररोज दोन तास प्रशिक्षण व एक तास वैयक्तिक शंका निरसन व प्रॅक्टिस

प्रशिक्षण शुल्क:  
₹ 500/- फक्त. 
अेविस कॉम्प्युटर्स चे माजी विद्यार्थी व त्यांचे नातेवाईक,
सर्व रोटरी क्लबचे सदस्य व त्यांचे नातेवाईक व मित्रमंडळी यांच्यासाठी प्रशिक्षण शुल्क 
₹ 300/- फक्त..

सोयीच्या वेळेस बॅचेस, मर्यादित जागा. प्रथम येणाऱ्यांना प्रथम संधी, ग्रुप मध्ये बुकिंग ची सोय.

भाग घेणाऱ्या प्रत्येकास सहभाग प्रमाणपत्र.

या प्रशिक्षणामध्ये शिकवला जाणारा अभ्यासक्रम हेच या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे.  अभ्यासक्रम जाणून घेण्यासाठी सोबत दिलेले पीडीएफ प्रेझेंटेशन आवर्जून पहा.

अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क साधा:

अेविस कॉम्प्युटर्स
गोल्डन हाईटस, तिसरा मजला, आयटीआय पोलीस चौकी जवळ, विजापूर रोड, सोलापूर

उमा पाटील- 7558352180
श्रावणी पाटील- 9405392180
विनंती जगताप- 8855962180
शुभांगी सवादे- 8855032180